चक्रीवादळ धडकले, या राज्यांत मुसळधार तर महाराष्ट्रात कुठे पाऊस – मच्छिंद्र बांगर अंदाज
चक्रीवादळ धडकले, या राज्यांत मुसळधार तर महाराष्ट्रात कुठे पाऊस – मच्छिंद्र बांगर अंदाज डॉ. मच्छिंद्र बांगर यांच्या ताज्या हवामान अंदाजानुसार, सध्या महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये दिटवाळ चक्रीवादळाच्या द्रोणीय स्थितीमुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या प्रभावामुळे, महाराष्ट्रातील एखाद-दुसऱ्या ठिकाणी किरकोळ शिडकावा किंवा हलका पाऊस होऊ शकतो. एकूणच, सध्याची ही ढगाळ परिस्थिती चक्रीवादळाच्या … Read more








