चक्रीवादळाची तीव्रता वाढली, महाराष्ट्रावर काय होनार परिणाम – मच्छिंद्र बांगर अंदाज
मच्छिंद्र बांगर हवामान अंदाज ; सध्या ‘दितवाह’ (DITWAH) चक्रीवादळाची तीव्रता वाढलेली असून याचा परिणाम प्रामुख्याने तामिळनाडू आणि रायलसीमा या राज्यांवर दिसून येत आहे. हे चक्रीवादळ श्रीलंकेवरून भारताच्या दिशेने सरकत आहे आणि याचा प्रभाव साधारणपणे चेन्नई, विजयवाडा आणि विशाखापट्टणम पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या नवीन चक्रीवादळ प्रणालीमुळे देशात काही प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे, परिणामी … Read more








