चक्रीवादळ ‘दिटवाह’ मुळे महाराष्ट्रात ईथे पाऊस.
चक्रीवादळ ‘दिटवाह’ मुळे महाराष्ट्रात ईथे पाऊस. सध्या चर्चेत असलेले ‘दिटवाह’ नावाचे चक्रीवादळ सध्या श्रीलंकेच्या भागात सक्रिय आहे. या प्रणालीमुळे श्रीलंकेत आधीच जोरदार किंवा अतिवृष्टीसारखा पाऊस झाला आहे. सध्या हे चक्रीवादळ जमिनीवर असल्यामुळे त्याला जास्त बळकटी मिळत नाहीये, आणि अरबी समुद्राकडून येणारे काही कोरडे वारेही या प्रणालीपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे सध्या ढगाळ वातावरण कमी झालेले दिसत … Read more








